देगलूर पोटनिवडणूक तोंडावर असतानाच Nanded भाजपमध्ये खिंडार; भास्करराव पाटील खतगावकर कॉंग्रेसमध्ये

Continues below advertisement

नांदेड : देगलूर बिलोली मतदारसंघ पोटनिवडणुकीत कोण मारेल बाजी? काय असे पक्षीय बलाबल? प्रादेशिक पक्षांची काय असेल भूमिका? असे अनेक प्रश्न नांदेडकरांना पडले आहेत. अशातच मात्र भाजप नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी कॉंग्रेसची वाट धरली आहे. भास्करराव यांनी भाजपचा राजिनामा दिला असून ते कॉंग्रेसच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासप अनेकांची भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram