Special Report | पोलिसांना कुत्रा म्हणून का हिणवलं? माजी मंत्री अनिल बोंडे, तुम्हाला हे शोभतं का?
Continues below advertisement
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानं काल परीक्षार्थींनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. अमरावतीत तीव्र निदर्शनांनंतर माजी मंत्री अनिल बोंडे आणि पोलिसांत शाब्दिक चकमक झाली. यावेळी अनिल बोंडेंनी पोलिसांना चक्क कुत्रा म्हणून हिणवलं. नेमकं काय झालं यावेळी..पाहुयात
Continues below advertisement
Tags :
BJP Maharashtra Police Amravati Anil Bonde BJP Anil Bonde On Maharashtra Police MPSC Students Protest