Kirit Somayya : किरीट सोमय्या करणार पोलिसांविरोधात पोलिसांकडे तक्रार
22 Sep 2021 03:40 PM (IST)
आपल्याला कोल्हापूरला जाताना बेकायदेशीररित्या पोलिसांनी अडवल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या करणार असून ते नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
Sponsored Links by Taboola