OBC Reservation : राज्यपाल आणि भाजप ओबीसी समाजाच्या विरोधात: नाना पटोले
Continues below advertisement
ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हा अध्यादेश राज्य सरकारने राज्यपाल यांच्याकडे सहीसाठी पाठवला आहे. मात्र त्यावर राज्यपलांनी शंका उपस्थित केल्याने त्यात दुरुस्ती करुन आजच पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "राज्यपालांनी एक आढवडा हा अध्यादेश रोखून धरला. यावरुन ते आणि भाजप ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत हे स्पष्ट होतंय."
Continues below advertisement