Jayant Patil : जनतेच्या मतांचा वापर भाजप पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी करतंय : जयंत पाटील : ABP Majha
Continues below advertisement
23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता... त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फार मोठं वक्तव्य केलंय... त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडणार आहे... ही पवारांची खेळी असू शकते, असं ते जयंत पाटील म्हणालेत
Continues below advertisement