Speaker Legislative Assembly: विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी बदललेल्या नियमांविरोधात भाजप हायकोर्टात
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी बदललेल्या नियमांविरोधात भाजपची हायकोर्टात धाव. अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाऐवजी खुल्या पद्धतीनं करण्यास भाजपचा आक्षेप