भाजपमध्ये आपण निवांत, कारण आपली चौकशी सुरु नाही; हर्षवर्धन पाटलांचे मिश्किल वक्तव्य

भाजपमध्ये आपण मस्त आणि एकदम निवांत आहे, शांत झोप लागते. कारण सध्या आपली चौकशी वगैरे असं काही सुरु नाही असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलंय. ते पुण्याच्या मावळ तालुक्यातील एका हॉटेल उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola