गोव्यात भाजपची सत्ता आणणार, प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Continues below advertisement
गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. गोवा विधानसभेची जबाबदारी दिल्याबद्दल फडणवीस यांनी पक्षाचे आभार मानले. गोव्यात भाजपची सत्ता आणणार असं, प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर फडणवीस यांनी म्हटलं.
Continues below advertisement