BJP First List Maharashtra Vidhan Sabha | पहिली यादी, भाजपची बाजी, कुणाला संधी? Special Report
Continues below advertisement
BJP First List Maharashtra Vidhan Sabha | पहिली यादी, भाजपची बाजी, कुणाला संधी? Special Report
विधानसभेच्या पटावर पहिली चाल खेळत भाजपनं आपल्या ९९ उमेदवारांची घोषणा केलीय. लोकसभा निवडणुकीत उशिरानं जाहीर केलेल्या उमेदवारी याद्यांमुळे भाजपला फटका बसला होता. त्यामुळे यावेळी सावध होत भाजप जोमानं मैदानात उतरली आहे. पाहुयात हा रिपोर्ट
Continues below advertisement