Chandrakant Patil : मेगाभरतीचा निर्णय कोअर कमिटीचा, एकट्याचा नाही : चंद्रकांत पाटील | ABP Majha
Continues below advertisement
भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २४ तासांच्या आत यूटर्न घेतलाय.
आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा करत जे भाजपमध्ये आले, त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचं पाटलांनी म्हटलंय. नेमकं पाटील काल काय म्हणाले, आणि आज कसा घुमजाव केला, पाहूयात