Chandrashekhar Bawankule : भाजप कोणालाही धोका देत नाही, ठाकरेंच्या टीकेला बावनकुळेंचं उत्तर

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंची सभा काल जळगावात पार पडली.. यावरुन आता वार-पलटवार सुरु झाले आहेत... कालच्या सभेतून भाजप मिंधेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार का असा सवाल ठाकरेंनी भाजपला केलाय.. त्यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना उत्तर दिलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram