Maharashtra Assembly : अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची आग्रही मागणी भाजपकडून होतेय. यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सकाळी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी महाविकास आघाडी उत्सुक नसल्याचं कळतंय. त्यामुळं ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola