Maharashtra Winter Session : अधिवेशनाचा कालावधी वाढवणार? भाजपकडून मागणीला जोर

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची आग्रही मागणी भाजपकडून होतेय. यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज सकाळी १० वाजता विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola