Sanjay Raut: भाजपनं वाघाला डिवचलं- संजय राऊत ABP Majha

भाजप केंद्रीय तपास  यंत्रणांच्या खांद्यावर बंदुक ठेवून हल्ले करतेय'..शिवसेना खासदार संजय राऊतांचा आरोप..तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचं संकट ही आमच्यासाठी संधी असल्याचं राउतांचं वक्तव्य..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola