BJP leaders join Shivsena : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचं “मिशन धनुष्य”, भाजपचे 3 माजी नगरसेवक शिवसेनेत

Continues below advertisement

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचं “मिशन धनुष्य” सुरु झालं आहे. भाजपचे 3 माजी नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना भवन इथं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश  होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram