BJP VS CONGRESS Twitter War : नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून भाजप-काँग्रेसचं जोरदार ट्वीटर वॉर
BJP आणि Congress मध्ये चांगलच ट्विटरवॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय. Nagar Panchayat Election Result 2022 वरुन आधी काँग्रेसनं ट्वीट करत भाजपवर टीका केली आणि आता त्याच ट्वीटवर भाजपनं उत्तर देत काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. नार्कोटिक्स विभाग सध्या व्यस्त आहे. कृपया थोडी कमी नशा करुन ट्वीट करा अशा आशयाचं ट्वीट भाजपनं केलीय.