BJP Meeting : चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावली भाजपच्या माध्यम विभाग आणि प्रवक्ते यांची बैठक
Continues below advertisement
भाजपच्या माध्यम विभाग आणि प्रवक्ते यांची आज बैठक , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावली बैठक , ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेला कसं प्रत्युत्तर द्यायचं? यावर होणार चर्चा, दुपारी 3 वाजता भाजप मुख्यालयात बैठक
Continues below advertisement