Chandrakant Patil : राज्य झोपेत असताना सरकार पडेल : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : भाजप स्वतः आंदोलन करणार नाही, मात्र मराठा आरक्षणासाठी भाजपचा पाठिंबा आहे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मांडली आहे. तसेच राज्य झोपेत असताना सरकार पडेल ,असं वक्तव्य देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.