कॅबिनेट बैठकीपूर्वी पदोन्नतीतल्या आरक्षणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर
Continues below advertisement
मुंबई : पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीआधी विधानभवतान काँग्रेस नेत्यांची ही बैठक पार पडली. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडली. पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आघाडीमध्ये मतभेद असल्याचं आता समोर आलं आहे. अशातच या बैठकीपूर्वी पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात नितीन राऊत यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra State Government New Delhi Special Report Maratha Aarakshan