BJP Chandrakant Patil : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय नेतृत्व नाराज : सूत्र

Continues below advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय नेतृत्व नाराज - सूत्र, दिल्लीतील भाजपच्या बैठकीची इनसाईड स्टोरी एबीपी माझावर, केंद्र सरकारच्या योजना नीटपणे पोहोचवल्या नसल्यानं केंद्रीय नेतृत्वाची चंद्रकांतदादांवर खप्पामर्जी ,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धतीत सुधारणा  करण्याची केंद्रीय नेतृत्वाची चंद्रकांत पाटलांना सूचना

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram