Chandrakant Patil : उद्धव ठाकरेंकडून लोकांना काही अपेक्षा उरल्या नाहीत, चंद्रकात पाटलांची टीका
नागपूरमध्ये भाजपकडून "ओबीसी जागर मेळावा' होत आहे. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फ़डणवीस आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली.