Aurangabad : भाजपच्या नेतृत्वात औरंगाबादेमध्ये पाण्यासाठी नागरिकांचं आंदोलन, भर रस्त्यात घोषणाबाजी
औरंगाबादेमध्ये पाण्यासाठी नागरिकांचं आंदोलन, आठ दिवस पाणी नसल्याने नागरिक त्रस्त, संपप्त नागरिकांकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन.