भाजपकडून Prithviraj Patil याला 5 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर, कोल्हापूरात Devendra Fadnavis यांची घोषणा
Continues below advertisement
महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या पृथ्वीराज पाटील यानं रोख रकमेचं बक्षीस न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केलीय. तर भाजपनं मात्र त्याला 5 लाख रुपये बक्षीस देण्याचं जाहीर केलंय. कोल्हापुरात देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केली पाहुयात....
Continues below advertisement