sudhir Mungantiwar | सरसकट कर्जमुक्तीचं वचन कधी पूर्ण करणार? : सुधीर मुनगंटीवार

Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारकडून जलयुक्त शिवार, वृक्षलागवडीसारख्या योजनांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यावरही भाजप नेत्यांनी हवी तेवढी चौकशी करा असं थेट आव्हानंच सरकारला दिलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram