Chandrakant Patil | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी म्हणजे निव्वळ धुळफेक : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सातबारा कोरा करण्याचं वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. पण सत्तेवर येताच वचनभंग केल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आज राज्यभरात भाजपकडून धरणं आंदोलन करण्यात आलं. आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर आणि आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवल.
Continues below advertisement