Ravindra Dhangekar : भाजपने पोलिसांसोबत घेऊन पैसे वाटले, रविंद्र धंगेकर यांचा उपोषणाचा इशारा

Continues below advertisement

पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्यात. मात्र काल प्रचार संपताच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप केलाय.. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपतीसमोर उपोषण करणार आहेत. कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू केले आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा आरोप धंगेकर यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram