Sanjay Raut On suspended MP : भाजप आणि त्यांच्या अंधभक्तांनी लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं

खासदार निलंबनावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केलीये...  भाजप आणि त्यांच्या अंधभक्तांनी लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलंय... दिल्लीतल्या मंदिराचं स्मशान करुन, तुम्ही अयोद्धेत जाऊन पुजा करणार असाल तर तो राम तुम्हाला पावणार नाही या शब्दात संजय राऊतांनी भाजपला फटकारलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola