Katewadi Grampanchayat : बारामती तालुक्यात काटेवाडी ग्रामपंचायतीत भाजप आणि अजित पवार आमने सामने
abp majha web team
Updated at:
04 Nov 2023 07:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले असले तरी बारामती तालुक्यात काटेवाडी ग्रामपंचायतीत भाजप आणि अजित पवार आमने सामने उभे आहेत. अजित पवारांच्या गटाच्या पॅनलपुढे भाजपचं पॅनल उभं राहीलंय. त्यामुळे इथे चुरशीची लढत आहे. तर इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटलांच्या बावडा गावातही भाजप विरूद्ध अजित पवार गट अशी लढत होतेय.