Biwandi: भिवंडीतील चिंबी पाडा शासकीय आश्रमशाळेतील 14 मुली आणि 4 मुलांना कोरोनाची लागण ABP Majha

Continues below advertisement

भिवंडीतील चिंबी पाडा शासकीय आश्रमशाळेतील १४ मुली आणि ४ मुलांना कोरोनाची लागण झालीय. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram