Special Report: केक कापण्यापूर्वी बर्थडे कँडलचा स्फोट, 10 वर्षीय मुलावर दीडशे टाक्यांची शस्त्रक्रिया

Special Report : मुलाच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रमंडळी घरात एकत्र आले. आनंदी वातावरणात सोहळा सुरू असतानाच केकवर लावलेल्या ‘बर्थडे कँडल’चा अर्थात फवारे उडविणाऱ्या मेणबत्तीचा स्फोट झाला. हे सगळं घडलंय चंद्रपुरात... नेमकं काय घडलं पाहुयात यावरचा रिपोर्ट,  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola