Babasaheb Ambedkar Village | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ गाव आज सुध्दा सोयी सुविधांपासून दूर!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला काय नाही दिलं ? वंचिताना जगण्याचा मार्ग दाखवला, देशाला घटना दिली. आंबेडकरांच्या योगदानाची यादी न संपणारी आहे. मात्र आज त्यांचं मूळ गावच अनेक सोयी सुविधांपासून दूर आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola