Biporjoy cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातवर धडकलं, जीवितहानी नाही Abp Majha

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातवर धडकलं, जीवितहानी नाही. दुपारी 12 पर्यंत चक्रीवादळाचा जोर ओसरणार. मांडवी आणि जखाऊ भागांत झाडं कोसळली 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola