Bilkis Bano Special Report : बिल्कीस बानोप्रकरणी गुजरात सरकारला धक्का, महाराष्ट्रात निर्णय
Continues below advertisement
बिल्कीस बानो प्रकरणाची... २००२ सालंच हे प्रकरण... गुजरातमधील गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत बिल्कीस बानूच्या तीन वर्षाच्या लहान मुलीसह कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली.. बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कारही झाला होता. एव्हाना हे प्रकरण सर्वसामान्यांच्या विस्मरणात गेलं असेल.. मात्र, याच प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निर्णयानं गुजरात सरकारला मोठा धक्का बसलाय. कोणता आहे तो निर्णय़... आणि त्याचा महाराष्ट्राशी कसा संबंध येतोय..
Continues below advertisement