Bihar Voter Verification | बिहारमध्ये मतदारांची छाननी, नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागणार
बिहारमध्ये मतदारांच्या छाननीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. २००३ नंतरच्या मतदारांना नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागणार आहे. बूथ अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. २४३ मतदारसंघात ९८,४५० बूथ अधिकारी काम करणार आहेत. २०३० च्या मतदार यादीत ४ कोटी मतदार होते, आता ७ कोटी मतदार आहेत. तेजस्वी यादव यांनी २५ दिवसांत एवढी मोठी पडताळणी कशी शक्य आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.