Bihar Polls 2025 : Chiraiya चे BJP उमेदवार Lalbabu Prasad Gupta पैसे वाटताना कॅमेऱ्यात कैद? FIR दाखल.
Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Elections 2025) दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या आधी अनेक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. पूर्व चंपारण जिल्ह्यातील चिरैया (Chiraiya) विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आणि उमेदवार लालबाबू प्रसाद गुप्ता (Lalbabu Prasad Gupta) यांचा मतदारांना पैसे वाटल्याचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री आणि JDU नेते लालन सिंह (Lalan Singh) यांनी एका प्रचारसभेत 'विरोधी उमेदवाराला मतदानाच्या दिवशी घरात बंद करा' असे विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement