Central Employee Gift : सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट : ABP Majha

सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट. ग्रुप बी आणि सी मधील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना एक महिन्याचं वेतन बोनस म्हणून मिळणार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola