Winter Session : हिवाळी अधिवेशनात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

Continues below advertisement

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे.दरम्यान  आगामी निवडणुका  डोळ्यासमोर ठेवून मोठ्या घोषणांची शक्यता आहे..  नागपूर येथे होणार हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक समाजाची मोठी आंदोलन उभी राहण्याची शक्यता आहे. मराठा समाजाबरोबरच इतर समाजाला डोळ्यासमोर ठेवून येत्या हिवाळी अधिवेशनात होणार घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram