Abhijeet Bichukle : काँग्रेस आणि भाजपने निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचा बिचुकलेंचा आरोप
Continues below advertisement
कसबा विधानसभा पोटनिवडणूक रद्द करा, उमेदवार बिचुकलेंची मागणी. काँग्रेस आणि भाजपने निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचा बिचुकलेंचा आरोप
Continues below advertisement
Tags :
Election Candidate Demand Cancel By-Election Congress BJP Kasba Vidhan Sabha Bichukale Violation Of Rules