Shubham Shelke on Border Issue : बेळगाव पोलिसांची दुपट्टी भूमिका, लोकशाहीची पायामल्ली
Continues below advertisement
बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. बेळगाव पोलिसांची दुपट्टी भूमिका, लोकशाहीची पायामल्ली असं शुभम शेळके यांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement