Akshay Kumar | अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात, हेलिकॉप्टर प्रवासावर भुजबळांचा आक्षेप
अभिनेता अक्षयकुमारला नुकताच केलेला नाशिक दौरा महागात पडण्याची शक्यता आहे. एका खाजगी दौऱ्यांतर्गत अक्षयकुमार नाशिकला हेलिकॉप्टरने गेला होता. त्याने एक दिवस मुक्काम केल्याची देखील माहिती आहे. मात्र अक्षयकुमारच्या या दौऱ्याची आता चौकशी होणार आहे.