Bhojpuri Actress Suicide: भोजपूरी अभिनेत्रीच्या आत्महत्येचं वास्तव ABP Majha
Continues below advertisement
खंडणीच्या दबावाखाली एका भोजपुरी अभिनेत्रीने घरी गळफास लावून केली आत्महत्या. खोटे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी असल्याचे सांगून एका भोजपुरी अभिनेत्रीला खंडणी आणि धमकावले होते. या साऱ्या जाचाला कंटाळून अभिनेत्रीने आत्महत्या केली. या दोन्ही तोतया एनसीबी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या भुरट्यांनी अभिनेत्रीला एका पार्टीत पकडलं होतं. आम्ही NCB चे अधिकारी असल्याच सांगत तिच्याकडून ४० लाखांची मागणी केली होती.
Continues below advertisement