Bhivandi : शेतकऱ्याऐवजी सातबारावर सावकारांची नावं, भिवंडी तालुक्यात शेतकऱ्यांचं आंदोलन
Continues below advertisement
महसूल विभागाने भिवंडी तालुक्यातील खारबाब या गावातील 500 हून जास्त शेतकऱ्यांची नावे सातबारावरुन कमी केली असून त्या ठिकाणी सावकाराची नावं लावण्यात आली आहेत. त्या विरोधात खारबाब गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.
Continues below advertisement