Bhiwandi Sharad Pawar : भिवंडीत शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवार जाहीर मात्र काँग्रेसही आग्रही
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 02:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhiwandi Sharad Pawar : भिवंडीत शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवार जाहीर मात्र काँग्रेसही आग्रही
भिवंडी लोकसभेसाठी मविआकडून सुरेश म्हात्रेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते नाराज, वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता, उमेदवारी जाहीर केली, इच्छुक उमेदवार दयानंद चोरगेंची प्रतिक्रिया.