Bhiwandi Fire : खोका कंपाउंड परिसरात ऑइल गोडाऊनला भीषण आग , आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
Continues below advertisement
भिवंडी शहरात आगीचे सत्र सुरुच. खोका कंपाउंड परिसरात एका ऑइल गोडाऊनला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु. आगीचे कारण अस्पष्ट. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही..
Continues below advertisement