Bhiwandi : भिवंडी पालिकेतील 18 बंडखोर काँग्रेस नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द,6 वर्ष निवडणूक लढण्यास बंदी
Continues below advertisement
भिवंडी पालिकेतील काँग्रेसच्या १९ बंडखोर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द. सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी. डिसेंबर 2019 मध्ये महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी केलं होतं काँग्रेस विरोधात मतदान.
Continues below advertisement