Bhiwandi : श्रमजीवी संघटनेच्या वतीने निर्धार मोर्चाचे आयोजन, आदिवासी समाज मूलभूत हक्कांपासून वंचित
Continues below advertisement
श्रमजीवी संघटनेच्या वतीने निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येत स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. आदिवासी गरिबांना अंत्योदय योजनेचा लाभ द्या त्याचप्रमाणे ऑनलाईन नोंदणी न झालेल्या शिधापत्रिका धारकांना ऑफलाईन धान्य द्या ,
शेतीसाठीची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नावे करा, आदिवासी पाड्यांना वीज, पाणी, रस्ता या सुविधा द्या, अश्या विविध मागण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Bhiwandi Protest ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Tribal Society