Bhiwandi Gautami Patil: भिवंडीत क्रिकेट सामन्यांचं आयोजन, सामान्याला गौतमी पाटीलची हजेरी
abp majha web team
Updated at:
24 Dec 2023 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhiwandi Gautami Patil: भिवंडीत क्रिकेट सामन्यांचं आयोजन, सामान्यांना गौतमी पाटीलची हजेरी
भिवंडीत क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेला नृत्यांगणा गौतमी पाटीलने भेट दिली.. यावेळी पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर गौतमी पाटीलनं डान्स केलाय.. गौतमीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली..