Bhiwandi fire: भंगाराच्या गोदामाला आग, गोदाम भस्मसात ABP Majha
Continues below advertisement
भिवंडीतल्या जब्बार कम्पाउंड परिसरात एका भंगाराच्या गोदामाला काल रात्री भीषण आग लागली. या भंगाराच्या गोदामात मोठ्या प्रमाणात कापडांच्या चिंद्या प्लास्टिक वस्तूंची साठवणूक करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे काही वेळातच ही आग भडकली आणि इमारतीमधून धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरायला लागलेे. अग्निशमन दलानं मोठ्या शिताफीनं इमारतीतल्या सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं आणि त्यानंतर चार गाड्यांच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीचं कारण अत्याप समोर येऊ शकलेलं नाहीये
Continues below advertisement
Tags :
Bhiwandi Fire Brigade Plastic Jabbar Compound Scrap Warehouse Fierce Fire Chindya Smoke Lots Safe Reason