Maharashtra Police : महिला पोलिसांना आता 12 तासांऐवजी फक्त 8 तासच ड्युटी करावी लागणार
Continues below advertisement
राज्यातील महिला पोलिसांसाठी एक मह्त्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलाय. महिला पोलिसांना 12 तासांऐवजी केवळ आठ तासांची ड्युटी करावी लागणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडेंनी दिली.
Continues below advertisement