Bhiwandi buffalo Birthday :रेड्याचा वाढदिवस साजरा,रेेड्याची वाजतगाज मिरवणूकही काढली : ABP Majha
Continues below advertisement
भिवंडीच्या शहापूरमध्ये रेड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त रेेड्याची वाजतगाज मिरवणूकही काढण्यात आली. अख्ख्या गावाने रेड्याच्या वाढदिवसानिमित्तानं मटणावर तावही मारला. दरम्यान रेड्याच्या या अनोख्या वाढदिवसाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरुय. एखाद्या राजकिय नेत्याच्या वाढदिवसाप्रमाणेच वाजतागात पूर्ण गावाने रेड्याचा वाढदिवस साजरा केलाय..
Continues below advertisement